विचारतरंग स्पर्धा निकाल‘डॉ.प्रकाश बाबा आमटे’ पाहिल्यावर तुमच्या मनात कोणते विचारतरंग उमटले ते आम्हांला कळवा, असे आवाहन
आम्ही केले होते. त्याला प्रतिसाद कमी मिळाला, पण ज्यांनी पाठवले,त्यांनी मात्र खूप छान लिहिले.
या स्पर्धेतील सर्व सहभागींचे हार्दिक अभिनंदन! विजेत्यांचे विशेष कौतुक.
 
‘वयम्’ विचारतरंग स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. विशेष म्हणजे मुंबई ग्राहक पंचायत दहिसर शाखा
यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्या निमित्त डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे होते. या विजेत्यांचे विचार वाचून भारावल्याने या कार्यक्रमात ‘वयम्’ विचारतरंग स्पर्धेतील विजेत्यांना
डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते ‘युगमुद्रा’ हे बाबा आमटे यांच्या जीवनावरील
पुस्तक आणि ‘वयम्’चा अंक भेट म्हणून देण्यात आला. या पारितोषिक वितरणाची काही छायाचित्रे-
 

बक्षीस स्वीकारताना - गार्गी उडुगडे

बक्षीस स्वीकारताना - पूर्वा लवेकर

बक्षीस स्वीकारताना - रसिका नानल

बातम्या आणि चालू घडामोडी


‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार

बालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.

 

+ 

सविस्तर

 

पुरस्कार

 

+ 

सविस्तर

 

प्रकाशन सोहळा व्हिडीओ

 

+ 

व्हिडीओ गॅलरी

 

Our Other Activities :

Our Hotels:

Copyright 2014. by WAYAM    Designed & Developed By : Marathe  Infotech Pvt. Ltd.