'वयम् प्रसारक योजना'

‘वयम्’ हे किशोरवयीन मुलांचं मासिक आहे हे तुम्ही जाणतात. वाचनातून विचार, विचारातून विकास ! ह्या
ब्रीदवाक्याप्रमाणे ‘वयम्’ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त मासिक आहे. ‘वयम्’ म्हणजे आपण सारे.
त्यामुळे ‘वयम्’ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी हवंय तुमचं सहकार्य. कसं ? तर तुम्ही पालक
असाल, शिक्षक असाल किंवा ‘वयम्’प्रेमी. हे मासिक मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ‘वयम्’चे अधिकाधिक
सभासद बनवा आणि आणि मिळवा आकर्षक रोख रक्कम. किती साभासदांवर किती कमिशन याची अधिक माहिती पुढीलप्रमाणे-
 
सभासद संख्या कमिशन
 

सभासद संख्या कमिशन
 १० १०%
२५ १५%
५० २०%
१०० २५%

तुम्हीही व्हा 'वयम्' चे प्रतिनिधी आणि मिळवा आकर्षक रोख रक्कम !
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२२ - २५९८६२७० / ७१ / ७२ / ७३
इमेल :- wayam.web@gmail.com \ wayam.magazine@gmail.com

 

बातम्या आणि चालू घडामोडी


‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ म्हणून ‘वयम्’ला पुरस्कार

बालसाहित्याचा आणखी एक पुरस्कार ‘वयम्’ला जाहीर

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर यांचा दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ ला ‘सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला.

 

+ 

सविस्तर

 

पुरस्कार

 

+ 

सविस्तर

 

प्रकाशन सोहळा व्हिडीओ

 

+ 

व्हिडीओ गॅलरी

 

Our Other Activities :

Our Hotels:

Copyright 2014. by WAYAM    Designed & Developed By : Marathe  Infotech Pvt. Ltd.